शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! "अरे निलेश...." Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- MRtoo Channel : mrtoo.info
-Website : maharashtranews24.com
शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP
#sharadpawar #callrecording #nileshlanke
Nilesh lanke mla parner
nilesh lanke latest
Sharad pawar latest call recording

टिप्पण्या

  • Maharashtra News 24
    Maharashtra News 2417 दिवसांपूर्वी

    तुमची प्रतिक्रिया comment करा ! #nileshlanke #sharadpawar

  • Narayn Lokhandr

    Narayn Lokhandr

    7 दिवसांपूर्वी

  • mahiboob shaikh

    mahiboob shaikh

    8 दिवसांपूर्वी

    ह्या देव माणसासाठी कौतुकाचे शब्द अपुरे पडत आहेत.... साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..ह्या देव माणसाला एकदा भेटायचं आहे..आज पर्यंत देव देवळात पहिला पण आता प्रत्येक्षात दर्शन घ्यायचे आहे.. लंके साहेबांच्या रुपात... धन्य ती माऊली अश्या देव रुपी माणसाला जन्म दिला..🙏🙏🙏🙏 शतशः नमन लंके साहेब

  • mahiboob shaikh

    mahiboob shaikh

    8 दिवसांपूर्वी

    Dev manus...🙏🙏

  • Nilesh Bhalerao

    Nilesh Bhalerao

    8 दिवसांपूर्वी

    हे सर्व संत महात्मेभूमी नगर जिल्हयातील वारकरी आचार, विचार आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा यांनी सुसंकृत असलेले आमदार लंके साहेबांचे आणि त्यांच्या कार्य कर्त्यांचं आहे, यात दांभिकपुरगामी सरकार वा कोणताही नेता ,पक्ष ने पिढीजात सवय श्रेय लुटण्याचे राजकारण नि पाप करू नये......राम कृष्ण हरी , जय सद्गुरू माऊली 🙏🚩💐

  • CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed

    CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed

    16 दिवसांपूर्वी

    Aapka no denge

  • RAJESH P PAWAR
    RAJESH P PAWARदिवसापूर्वी

    साहेबांना कधी पासून लोकांची काळजी वाटायली,

  • आश्विनी बुनगे
    आश्विनी बुनगेदिवसापूर्वी

    पवार साहेब तुम्ही सुद्धा आपले हात मोकळे सोडा सर्व कोरोना ग्रस्तांना मदत करा

  • Rameshwar khambat
    Rameshwar khambatदिवसापूर्वी

    Aaplyaa AMDAR KHASDAR MANTRAA NE KHUP KHUP KAMAWLE AAHE THODE WATA . NAHETAR WAR GELYAAWAR BAR ZALE ASE JANTENE MHANTLE NAHE PAHEJE.

  • Rameshwar khambat
    Rameshwar khambatदिवसापूर्वी

    Madat pudhawun karat astat ashe manse khuddaar astat te madat magat nastat . He shebanaa samjle paheje . Arboo kharboo kamawle . Kontyaa CM NE SOBAT NELE . MULE AISH KARTAT YA KALAT BAYKANCHYAA SADYAA MAGE LAPUN BASLET . KAY PHAYDA TYAA PAISAYAACHA . MADAT KARA PUDHE LOK NAW GHETEL. N

  • Vishal Patil
    Vishal Patil2 दिवसांपूर्वी

    साहेब तुमच्या कार्याला सलाम देव नाही देवमाणूस आहात तुम्ही

  • Shrikant Misal
    Shrikant Misal2 दिवसांपूर्वी

    भारी

  • Asif Attar
    Asif Attar2 दिवसांपूर्वी

    Kharch neta aasva tar asa... Abhiman vatato

  • ananta bhusare
    ananta bhusare3 दिवसांपूर्वी

    आपल्या कार्याला सलाम साहेब

  • Nikam Narayan
    Nikam Narayan3 दिवसांपूर्वी

    Nilesh Lanke sarkha Aamdar honar nahi. No. 1 Aamdar ahet.

  • Ingle Deepak
    Ingle Deepak3 दिवसांपूर्वी

    *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लंके साहेब यांना मंत्री करावे. .*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • MANISH SURWADE
    MANISH SURWADE3 दिवसांपूर्वी

    आमदार असावा तर तुमच्या सारखा उगाच पैश्याने घर भरणारा नसावा सलाम तुमच्या कार्याला साहेब....💐

  • MANISH SURWADE
    MANISH SURWADE3 दिवसांपूर्वी

    King of निलेश लंके साहेब गरीब लोकांचा कैवारी

  • Dilip Kadvale
    Dilip Kadvale3 दिवसांपूर्वी

    पारनेर तालुक्यातील सर्व मतदारसंघातील मतदार बांधवांचे आभार कारण तुम्ही तुमचा लोक प्रतिनिधी सोन्याच्या किमतीचा निवडला धन्यवाद पारनेरकर इतर लोकप्रतिनिधींनी निलेश लंकेसारखी लोकसेवा करावी कारण दू.खात जी माणसे कामी येतात ती खरी मानले असतात

  • Haridas Diwate
    Haridas Diwate4 दिवसांपूर्वी

    Saheb🙏☝✝

  • Ramdas Nangare
    Ramdas Nangare4 दिवसांपूर्वी

    पारनेर तालुक्याला भगवंताने लंके साहेबांच्या रुपाने दिलेले वरदान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻नशीबवान जनता आहे पारनेर तालुक्याची ज्यांना लंके साहेबांन सारखे आमदार मिळाले💐💐💐💐🙏🏻🙏🏻

  • Sameer More
    Sameer More4 दिवसांपूर्वी

    Great work...

  • Tiger Group Jalna
    Tiger Group Jalna4 दिवसांपूर्वी

    कर्तव्यदक्ष आमदार लंके साहेब

  • Sachin Sonawane
    Sachin Sonawane4 दिवसांपूर्वी

    लई भारी..आमदार साहेब 🚩🙏🚩

  • sharvil gamer
    sharvil gamer4 दिवसांपूर्वी

    देव माणूस आहे तुम्ही

  • sharvil gamer
    sharvil gamer4 दिवसांपूर्वी

    दादा तुमचं काम एक नंबर आहे

  • Bhavesh Nigre
    Bhavesh Nigre5 दिवसांपूर्वी

    हा मनुष्य मुख्यमंत्री झाला पाहिजे

  • Uttam Gosavi
    Uttam Gosavi5 दिवसांपूर्वी

    निलेश लंके साहेबानचे नाव ऐक त्यावर पेशन्ट अर्धा बरा होतो नावामध्ये च राम लपलेला आहे . - त्यामुळे पेशन्ट पूर्ण बरा होऊनच येतो

  • samadhan sarvade
    samadhan sarvade5 दिवसांपूर्वी

    असा आमदार प्रत्येक तालुक्यात पाहिजेत नुसते मत मागायला येणारे नको अन खाऊ गुले नको

  • Ramdas Mane
    Ramdas Mane5 दिवसांपूर्वी

    साहेब तुमच्या कामाला सलाम,,,परंतु आपण स्वतःची काळजी घेणे फार गरजेचे आहे कारण तुम्ही सुरक्षित असाल तर तुमच्या हातून आजुन फार मोठी कामे होणार आहेत. आमच्या फार अपेक्षा आहेत तुमच्या कडून त्यासाठी तुम्ही तुमची काळजी घ्यावी ही विनंती

  • sɦɨʋ saɢaʀ
    sɦɨʋ saɢaʀ5 दिवसांपूर्वी

    Pawar sahebanch sagl aayushya nilesh lanke yanna labho ashi prarthana 🥰

  • Sunil Masalkar
    Sunil Masalkar5 दिवसांपूर्वी

    सर्वच अभिनंदन करतील. व फोन.करतील.

  • akshay gaikwad
    akshay gaikwad5 दिवसांपूर्वी

    आमदार दोनच मनसेचे राजु पाटील आणि निलेश लंके साहेब बाकीचे सगळे स्वार्थी आहेत

  • Yogesh Patil
    Yogesh Patil5 दिवसांपूर्वी

    निलेश लंके मनजे दुसरे आर आर आबा

  • Dada Chavan
    Dada Chavan6 दिवसांपूर्वी

    Recording aqua phone call

  • Vikram Howal
    Vikram Howal6 दिवसांपूर्वी

    सलाम तुमच्या कार्याला असा आमदार पुन्हा होणे नाही.सर्वांच्या आशीर्वादाने तुम्हाला उदंड दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना🙏🙏🙏

  • VRUSHALI HAKE
    VRUSHALI HAKE6 दिवसांपूर्वी

    Saheb tumchi mansanchi parakh khup changli aahe.aamdar asava tr asa

  • S.J. NEWS
    S.J. NEWS6 दिवसांपूर्वी

    Suresh

  • Sushant Sawant
    Sushant Sawant6 दिवसांपूर्वी

    Lanke sayhebanchi credit ghaych baghtayt he baki netayna nahi ka jamat

  • Ranjit Shinde
    Ranjit Shinde6 दिवसांपूर्वी

    Nilesh saheb tume great hay ❤️❤️❤️❤️😘😘😘😘👍👍👍🙏🙏🙏🙏

  • Laxman Gore
    Laxman Gore6 दिवसांपूर्वी

    साहेब तुमचे उपकार फिटणार नाहीत

  • avadhut todkar
    avadhut todkar6 दिवसांपूर्वी

    शरद पवार नालायक आहे पण आमदार देवमाणूस आहे देव ह्या आमदाराचा कल्याण करो आणि त्याला उदंड आयुष्य लाभो

  • jadhav sudhakar sopanrao
    jadhav sudhakar sopanrao6 दिवसांपूर्वी

    देवमाणूस

  • Vaibhav Pawale
    Vaibhav Pawale6 दिवसांपूर्वी

    महाराष्ट्रात तच नव्हे तर संपूर्ण भारतात काैतुक झालं पाहिजे पंतप्रधानापर्यन्त...... पवार साहेब ग्रेट माणुस कौतुक करणारच....

  • sandip bhondave
    sandip bhondave7 दिवसांपूर्वी

    Ya dewala pahil ki mazya dolyat pani yet.Nilesh Saheb mi dev pahila.. Tohi tumachya rupat...

  • Satish Shinde
    Satish Shinde7 दिवसांपूर्वी

    महाराष्ट्रातले एकमेव तडफदार नेतृत्व असलेले युवा नेते म्हणजे निलेश भाऊ लंके यांना खूप खूप शुभेच्छा देतील तितक्या कमी आहेत आमदार तुमचाच एक कार्यकर्ता 💐💐🙏🙏

  • Ashwini Shinde
    Ashwini Shinde7 दिवसांपूर्वी

    Asa neta srvana Labo🙏🙏

  • Prashant Bhame
    Prashant Bhame7 दिवसांपूर्वी

    Great job sir

  • Payal Akhare
    Payal Akhare7 दिवसांपूर्वी

    Great Bhau

  • Hemant Potdar
    Hemant Potdar8 दिवसांपूर्वी

    Ek no manus ase kaam hoieel tar corona asa palun jayeel ......and he baakiche nete fkt phone karun kautuk karnar pan swatah kahi karnar nahit

  • Nitin Waghamare
    Nitin Waghamare8 दिवसांपूर्वी

    Nilesh Lanke Saheb dada 1number 🙏🙏🙏🙏

  • Mayur Dhone
    Mayur Dhone8 दिवसांपूर्वी

    Salute sir

  • shrikant inamke
    shrikant inamke8 दिवसांपूर्वी

    देवेंद्र फङणवीस व उध्द्वव ठाकरे या दोघांनी लंके साहेब यांचे पाय धुवून पाणी प्यायला हवे त्यांना तेवढेच पुण्य मिळेल .

  • mahiboob shaikh
    mahiboob shaikh8 दिवसांपूर्वी

    ह्या देव माणसासाठी कौतुकाचे शब्द अपुरे पडत आहेत.... साहेब देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..ह्या देव माणसाला एकदा भेटायचं आहे..आज पर्यंत देव देवळात पहिला पण आता प्रत्येक्षात दर्शन घ्यायचे आहे.. लंके साहेबांच्या रुपात... धन्य ती माऊली अश्या देव रुपी माणसाला जन्म दिला..🙏🙏🙏🙏 शतशः नमन लंके साहेब..

  • Kallappa Ghodgire
    Kallappa Ghodgire8 दिवसांपूर्वी

    साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • RaJan Nadar
    RaJan Nadar8 दिवसांपूर्वी

    Anmol Ratna Pawar Sahep

  • Balu Karre
    Balu Karre8 दिवसांपूर्वी

    आसा आमदार पाहिजे

  • Rani Kadavale
    Rani Kadavale9 दिवसांपूर्वी

    आदरणीय आमदार निलेश लंकेसाहेब आमचा सलाम तुमच्या लोकसेवेला आज आपल्या देशावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी आणि जनतेला आधार देण्यासाठी तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि पवार साहेबांचेपण आभार तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांला जनतेची सेवा करण्याची संधी दिली धन्यवाद आमदार साहेब

  • Amar Tupe
    Amar Tupe9 दिवसांपूर्वी

    आर आर पाटील दुसरा निलेश लंके

  • पांडुरंग आंधळे
    पांडुरंग आंधळे9 दिवसांपूर्वी

    गोपिनाथ मुंडे असते तर

  • Kanchan Kharde
    Kanchan Kharde9 दिवसांपूर्वी

    Proud of you sir

  • Varsha Gunjal
    Varsha Gunjal9 दिवसांपूर्वी

    Khara neta sankat velich kalto

  • leena soaz
    leena soaz9 दिवसांपूर्वी

    True leader 💛

  • Govind Nayak
    Govind Nayak9 दिवसांपूर्वी

    Bahoot kam log aise hote he. Ise kehte he bhagwan ka rup me insane. Salute from the heart.

  • Sangram Sawant
    Sangram Sawant9 दिवसांपूर्वी

    Asa amdar honar nahi tumchya Kamala manacha mujara 🙏

  • Neeta Thorat
    Neeta Thorat9 दिवसांपूर्वी

    सलाम तुमच्या कामाला

  • शिवराम मोतिकार
    शिवराम मोतिकार9 दिवसांपूर्वी

    👍👍👍👍

  • Shweta Patil
    Shweta Patil9 दिवसांपूर्वी

    🔥🔥🔥👍

  • Vijaysingh Patil
    Vijaysingh Patil9 दिवसांपूर्वी

    लकेंश साहेब तूमच्या या कामाला मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.

  • Laxman Pujari
    Laxman Pujari9 दिवसांपूर्वी

    बाळासाहेब ठाकरे याच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक... सलाम आहे तुमच्या कार्यला

  • parshya vyavhare
    parshya vyavhare9 दिवसांपूर्वी

    Loknete👑👑

  • Nilesh Kaduskar
    Nilesh Kaduskar9 दिवसांपूर्वी

    Call kay karta bhikara k Kar lokanasathi

  • Bahubali Desai
    Bahubali Desai10 दिवसांपूर्वी

    Ethe oshalali manuski , insaniyat , Nilesbhau aapnala koti pranam ... Jay bharat maaaaaaaa ek maratha.

  • Santosh Ghawate
    Santosh Ghawate10 दिवसांपूर्वी

    नेते लय भारी आहे

  • Akshay Pawar
    Akshay Pawar10 दिवसांपूर्वी

    आमदार असावा तर असा असावा आशे चागले लोक आहे म्हणून जग अजून चाल आहे

  • PRANAV FREEFIRE
    PRANAV FREEFIRE10 दिवसांपूर्वी

    गु खा निलेश चा बघ कस काम करतोय असा पाहीजे लोक नेते

  • Santosh Gudhekar
    Santosh Gudhekar10 दिवसांपूर्वी

    Pawar saheb tummi kai kele? Nilesh saheb chan kam kele

  • Jayshree pagar
    Jayshree pagar10 दिवसांपूर्वी

    जिजाऊ आणि शिवरायांचा खरा मावळा जय शिवराय🙏🏻🚩

  • Jayshree pagar
    Jayshree pagar10 दिवसांपूर्वी

    मानाचा मुजरा तुम्हाला लंके दादा 🙏🏻

  • Govind Kolpuke
    Govind Kolpuke10 दिवसांपूर्वी

    Devmanus 💐🙏

  • 18 Jagtap V.D
    18 Jagtap V.D10 दिवसांपूर्वी

    महाराष्ट्रात निलेश लंकेंसारखा एकही आमदार नाही

  • Ravi Bhala
    Ravi Bhala10 दिवसांपूर्वी

    🚩🚩👑👑👑👑🙏🙏🙏🙏

  • Pratiksha Pathare
    Pratiksha Pathare11 दिवसांपूर्वी

    आमचे नेते.... 🚩🚩

  • Tipu Razasd4
    Tipu Razasd411 दिवसांपूर्वी

    Sacha Insan Janta Ka Sewak Lanke sahab Allah aap ko Salamat rakhe 🤲🏻

  • mahesh dharmadhikari
    mahesh dharmadhikari11 दिवसांपूर्वी

    प्रत्येक आमदार खासदारांनी एक covid center चालवलं पाहिजे

  • Shrikant Nikam
    Shrikant Nikam11 दिवसांपूर्वी

    आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏

  • Atharv Shinde
    Atharv Shinde11 दिवसांपूर्वी

    अभिमान आहे मला माझ्या माहेरचा आमदार असल्याचा

  • Ankush Davhale
    Ankush Davhale11 दिवसांपूर्वी

    Nilesh Bhau Tum hi sukhi Raha

  • Ankush Davhale
    Ankush Davhale11 दिवसांपूर्वी

    Aisa neta Maharashtra nahi

  • Prasad Gaikwad
    Prasad Gaikwad12 दिवसांपूर्वी

    शरद शांत बस बाबा तू जरा

  • ravi Fartare
    ravi Fartare12 दिवसांपूर्वी

    टरबूज ला नाही हे सुचणार

  • Yogesh Godse
    Yogesh Godse12 दिवसांपूर्वी

    सातारा जिल्ह्यातील एका ही पुढाऱ्यांनी covid सेंटर सुरू नाही केलं shame on

  • मृदंगनाद पखवाज क्लास औसा
    मृदंगनाद पखवाज क्लास औसा12 दिवसांपूर्वी

    मी निलेश लंके साहेब याना ओळख तो मस्त माणूस आहेत 👍🙏🙏🙏

  • abhishek khandekar
    abhishek khandekar12 दिवसांपूर्वी

    पवार साहेब फक्त लुटले सहकारी संस्था लुटल्या मग जनतेला लुटलं लोकांचं कल्याण कस करतील

  • SUNIL GHOSHA
    SUNIL GHOSHA12 दिवसांपूर्वी

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • Simla Gaikwad
    Simla Gaikwad13 दिवसांपूर्वी

    Good work Sir

  • Nilesh Bhalerao
    Nilesh Bhalerao13 दिवसांपूर्वी

    हे सर्व क्रेडीट ओन्ली व्यक्तिगत आमदार लंके साहेब नच आहे त्यांचे विचार आणि आचार यातील सुसंगत पणा...., यात पक्ष ने आणि fb शियम ने बोध घेणे शक्य वाटत नाही , परंतुकाही शिकलं पाहिजे. शेवटी वारकरी संस्कार नगरच्या मातीतील आमदार आहे रामकृष्ण हरी 🙏💐🇮🇳🚩🇮🇳 धन्यवाद साहेब हीच ईश्वर सेवा आहे. जय गुरुदेव

  • Anoj Randive
    Anoj Randive13 दिवसांपूर्वी

    मोहोळ तालुक्याला असा आमदार कधी मिळणार

  • Sunil Satpute
    Sunil Satpute13 दिवसांपूर्वी

    पवार साहेब तुम्ही पण मैदानात उतरा एवढा पैसा कुठे ठेवणार तुम्ही.

  • HIRAMAN KHAIRNAR
    HIRAMAN KHAIRNAR13 दिवसांपूर्वी

    Great work lanke saheb

  • Amit Sakhare
    Amit Sakhare13 दिवसांपूर्वी

    खरचं नेता असा असावा लोकनेता आहे लंके साहेब आपण 🙏

  • Ganesh Kature
    Ganesh Kature13 दिवसांपूर्वी

    महाराष्ट्राचा वाघ आहे आमदार निलेश लंके साहेब

  • Pramod Helwade
    Pramod Helwade13 दिवसांपूर्वी

    तोंडापासून पोटापर्यंत सडलेत शप. तेव्हा शपची काळजी पण घे इतरांबरोबर.

  • Azhar Mujawar
    Azhar Mujawar13 दिवसांपूर्वी

    Akhad mharatrache rajkiya Col daywat pawar sahebancha asirwad ahe nilesh lake var RR patil sahebancha dusra Chera ahe loknete lanke saheb

  • Prashant Magar
    Prashant Magar13 दिवसांपूर्वी

    पारनेर कर नशीबवान आहात अपण असे आमदार भेटले आपल्याला काही आमदार तर फ़ोन पण उचलत नाहित आत्ता.

पुढील